मणेरे शिक्षण संकुलांच्या इ .५ वी व ८ वी च्या विद्यार्थांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उतुंग यश

कबनूर: हबीब शेख दर्जी 

दि.४जुलै : येथील सौ कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर व मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी च्या इयत्ता ५ वी व ८वी च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले.

चिरंजीव विघ्नेश योगेश संकपाळ इ. ५ वी २९८  पैकी २७४  गुण प्राप्त करून राज्यात ११  पाचवी २९८  पैकी २४८  गुण प्राप्त करून जिल्ह्यात ९३  वी आली. कु.वेदिका सुनील फासे इ. ८ वी ३००  पैकी २१४  गुण प्राप्त करून जिल्ह्यात १५५  वी आली.

या यशाबद्दल सदर सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माननीय श्री सुधाकरराव मनेरे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सुभाष केटकाळे संस्थेचे ट्रस्टीज माननीय श्री शितल कुमार मनेरे माननीय श्री अनिल कुमार मणेरे व संस्थेचे संवेग माननीय श्री अशोक वसगडे यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना सौ घाडगे एसबी श्री नलवडे डीजी सौ कवले एस व्ही यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापिका सौ ऐनापुरे पीबी मनेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सो मंगसुळे व्ही व्ही यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच इयत्ता पाचवी व आठवीचे वर्गशिक्षक व सर्व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.