शरद इन्स्टिट्युटच्या ४ विद्यार्थ्यांची अलोहा टेक्नॉलॉजी कंपनीत निवड

कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना संधी

यड्राव:विजय मकोटे 

दि .१४ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील ४ विद्यार्थ्यांची अलोहा टेकनॉलॉजी लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. हे यामध्येजयेश गजरे, अदित्य वाकरेकर, अथर्वदेशदे मुख,महंमदअ हं ली पटवेगार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

हे अलोहा टेक्नॉलॉजी ही एक जागतिक आयटी सेवा आउटसोर्सिंग फर्मआहे. हे जी उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञान वि कसित करून आणि व्यवसाय कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिजिटल परिवर्तन प्रदान करते. अलो हा टेक्नॉ लॉजी जगभरातील उद्योगांना त्यांचेसध्याचेकार्यका र्यक्षमता किफायतशीर बनवून विकसित करण्यास सक्षम करते. भारतातील १६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि ३ विकास केंद्रांसह, अलोहा टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञान सेवा देणा दे री आघाडीची कंपनी आहे.हे कंपनी कमुयनिकेशन, बँकिंग, ट्रॅव्हल, हॉस्पिटालिटी, रिटेल, उत्पादन या क्षेत्रात काम करते.कंपनी आशिया, अफ्रिका, युरोप, ऑस्ट्रिला या खंडात काम करते. भारतातील १००० पेक्षा अधिक इंजिनिअर काम करीत आहेत. हे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचेवेगळे प्रशिक्षण
तसेच मॉक इंटरव्ह्युयासह टेक्निकल सेशन, व्हॅल्हॅयूअॅडेड डे प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मा र्गदर्शन यासह विविध
उपक्रम राबविलेजातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस- दु या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. या सर्वाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. निवड झा लेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणेयांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचेप्रा. नेहा सोनी , प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्वडिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्यलाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.