संगमेश्वर:-बशीर खान
संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग ६६. वर असलेल्या मानसकोंड ( आंबेडबुद्रुक ) डोंगरावर असलेल्या ” पांच पिर ” अवलियां यांचा उर्स शरीफ दिनांक २५/१/२०२२ मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.उर्स कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
१.दिनांक: २३/१/२०२२ रोजी रविवार, मजार वर गुस्ल मुबारक.
२.दिनांक:२४/१/२०२२ रोजी सोमवार,मजार वर संदल मुबारक चढविणे.
३.दिनांक: २५/१/२०२२ रोजी मंगळवार, मजार वर गिलाफ मुबारक चढविणे.
वर दीलेल्या तिन दिवसाचा ऊर्स मुबारक कार्यक्रम सोहळा कोरोना विषाणुच्या संसर्गाने बचाव व्हावा आणि कायद्याचे भान ठेवून शांततेत,कोणत्याही प्रकारचा गाजा,वाजा ना करता साजरा संम्पन्न होणार आहे.सदर उर्स कार्यक्रम फक्त दर्गाचे मुजावर आणि दर्गाचे खादीम खान बिरादरांन यांचे मार्फत केला जाणार असून कायदा,शांतता आणि सु- व्यवस्था यांचे भान ठेवण्यासाठी सर्व धर्मियांना कळकळीची विनंतीआहे की ,खाध्य पदार्थांची कींवा अन्य कोणत्याही प्रकाराच्या सामानाची दुकानें लावणेंसाठी सक्तिची मनाई “(Strikly Prohibited )”आहे याची सर्व भक्तगणांनी ,भाविकांनि खबरदारी घ्यावी.
हा उर्स मुबारक सोहळा फक्त आणि फक्त मुजावर आणि खादीम खान बिरादरान यांचे मार्फत केला जाणार आहे याची सर्व भाविकांनी दखल घ्यावी. अशी माहिती मुजावर;खादीम.कासम हसन खान.आणी खादीम खान बिरादरान यांनी महालक्ष्मी टाइम्स शी बोलताना दिली
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.