सौ विनिता भोसले यांचा छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन सत्कार
कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि .२८ जानेवारी महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीव मध्यम वर्गीय भुक्या लोकांना ऐकवेळचे भोजन मिळावे या करिता राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धवग ठाकरे यांनी महाराष्ट्रा मध्ये शिवभोजन थाळी सुरू केली. कोल्हापूर शहरातील संभाजीनगर आयटिआय समोर शिवभोजन सुरू केलेल्या सौ विनिता भोसले यानी आपल्या श्रीसाई शिवभोजन केंद्रामधे आपला प्रामाणिकपणा व येणार्या गरीब माणसाना मोफत भोजनाची थाळी देऊन त्याचा सन्मान आदर पाहुणचार करतात व आठवड्यातुन एखाद्या दिवशी वेगळ्या पद्धतीने भोजन देऊन भुक्याना रुची देण्याचं काम करतात याची दख्खल घेऊन महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ ,कोल्हापूर संघटिका व महालक्ष्मी टाइम्स च्या प्रतिनिधी सौ रेणुताई पोवार व श्री अर्जुन पोवार यांनी छत्रपतीशिवाजी महाराजाची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन श्री साई शिवभोजनालय सौ विनिता भोसले, मानसी जाधव, वसुंधरा माने, याचा व त्याच्या कर्मचारी महिला वर्गाचा सत्कार करण्यात केला.
एज्युकेशन फाँडेशन (वाय पी पोवारनगर ) अध्यक्ष
श्री सुधाकर भदरगे कल्पवृक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष
श्री अजित पाटिल सामाजिक कार्यकर्ते पी के कुमार
सदस्य कु, ओम पोवार श्री ईरशाद शिकल्लगार
या सर्वाची उपस्थित यावेळी उपस्थित होते 26 जानेवारी याचे अवचित साधुन हा उपक्रम गौरवण्यात आले श्री साई शिवभोजन याचे अध्यक्ष सौ विनिता भोसले यांनी सर्वाचे आभार मानले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.