महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज

महालक्ष्मी टाइम्स ब्रेकिंग न्यूज

बावनदी पात्रातील वांद्री – उक्षी परिसरातील गाळ उपसा साठी मशीन वांद्रित दाखल

उक्षी वांद्री ग्रामस्थांच्या प्रयत्नाना यश

  मा. जिल्हाधिकारी  बी. एन.
पाटील आणि पालकमंत्री ना. अनिल परब ,ना. उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळला

  ग्रामस्थ मांडणार प्रशासनाचे आभार

शुक्रवारी अनेक मान्यवराच्या हस्ते होणार गाळ उपसाचा शुभारंभ

उक्षी वांद्री ग्रामस्थांनी खास जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांचे मानले आभार.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.