पत्रकार मुजीब खान यांना पित्रशोक

 

संगमेश्वर 🙁 नियाझ खान )

साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सचे उपसंपादक मुजीब खान यांच्या वडिलांचा (रहिमुद्दीन ऊमर खान )काल वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

त्यांचा पश्चात त्यांची पत्नी, मोठा मुलगा पत्रकार मुजीब खान, मुलगा साद्दीक,झीशान,दोन मुली,तीन सुना आणि नातवंड, पत्रुंड आणि दोन जावई असा परिवार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.