सप्टेबरपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज शहर अध्यक्षपदी शहाबुद्दीन शेख यांची फेर निवड. 

मिरज : प्रतिनिधी

दि. ३०  दि 25/9/2022 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मिरज शहर कार्यकारणी भीमालय या जनसंपर्क कार्यालयात जाहीर करणेत आली

त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज शहर अध्यक्षपदी शहाबुद्दीन शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणीत राष्ट्रिय मजदूर सेनेच्या मिरज शहर अध्यक्षपदी सुलतान मुश्रीफ ,पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज शहर उपाध्यक्षपदी  मलिक पठाण ,शहर कार्याध्यक्षपदी नारायण बेळगावकर ,मिरज शहर सचिवपदी अकबर सय्यद ,मिरज शहर संपर्कप्रमुखपदी मेहेबूब शेख, मिरज शहर सरचिटणीसपदी इम्रान पठाण, मिरज शहर सदस्य पदी सुभाष दबडे, सागर खाडे ,बसवराज पाटील ,महेश मोहिते, अजय जावळे ,इब्राहिम शेख, आदी पदअधिकारी व सदस्यांची निवड कारणेत आली सदर निवडी या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक महाराष्ट्रप्रदेश  अध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांच्या हस्ते करणेत आल्या या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ शेख, जिल्हा महासचिव अरविंद कांबळे ,जिल्हा संघटक यंगप्पा शेट्टी, मार्गदर्शक प्रकाश दादा  कांबळे, कामगार नेते गौतम कांबळे ,हमीद शेख, सदिक मुश्रीफ ,इकबाल शरीकमसलत, शोयब मुश्रीफ ,शरीफ मुश्रीफ ,समीर मुश्रीफ ,सदिक मुश्रीफ, अक्रम मुश्रीफ, निकिल महाडिक, योगेश चौधरी, आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.