कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी नितीन धूत

सचिव पदी लालचंद गट्टाणी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 

दि .११ कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत तर सचिव पदी लालचंद गट्टाणी यांची एकमताने निवड झाली जिल्हा कार्यकारणीची बैठक महेश सेवा समिति इचलकंरजी येथे पार पडली त्यामध्ये वरील निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा विविध सामाजिक कार्याबरोबरच समाजाला संघटित करून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवीत असते. जिल्हा माहेश्वरी सभेची कार्यकारणी निवडण्यासाठी इचलकंरजी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे सभेच्या माध्यमातून विविध कार्यात अग्रेसर असणारे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष उद्योजक नितीन धूत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी लालचंद गट्टाणी यांची पुनश्च निवड करण्यात आली.अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष : बनवारीलाल झंवर. उपाध्यक्ष बजरंगलाल काबरा,सुरेशचंद दरगड, दिलीप बजाज (करवीर)राजकुमार बलदवा(जयसिगपुर).कोषाध्यक्ष: अशोक कुमार मंत्री संगठन मंत्री : बालकिशन टुवाणी सांस्कृतिक मंत्री :दामोदर बाहेती सहसचिव श्रीकांत बंग,सुरेन्द्र हेडा,बिपीन जाजू (करवीर )अखिल भारतीय कार्य कारिणी सदस्य:
श्रीकांत मंत्री,भिकुलाल मर्दा, घनश्याम इनाणी.महाराष्ट्र प्रदेश कार्य कारिणी सदस्य :शांतिकिशोर मंत्री,वासुदेव बांगड,रामनिवास मुंदडा,कैलाशचंद धूत मुकेश खाबाणी,रामअवतार भूतडा,श्यामसुदंर झंवर मोहनलाल चांडक(करवीर),दिलीप बजाज (जयसिगपुर).
या निवडी एकमताने होण्यासाठी…. समाजा चे वरिष्ठ श्री चंदनमल जी मंत्री श्री गोपाल जी दरगड गिरिराज जी मोहता राजाराम जी चाडंक
यांनी विशेष प्रयत्न केले.या वेली निवर्तमान अध्यक्ष श्रीकांत मंत्री पूर्व अध्यक्ष शातिंकिशोर मंत्री कोल्हापूर जिला माहेश्वरी सभा के सर्व कार्य कारणी सदस्य उपस्थित होते।सदर निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी राजगोपाल जी चाडंक सातारा व ऐडवोकेट नंदकिशोर जी बाहेती इचलकंरजी चे मार्गदर्शन खाली पार पडली।

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.