भुसावळ प्रभाग क्रमांक २३ मध्ये विकास कामे करण्यात यावे इंडियन युनियन मुस्लिम लीगची मागणी

भुसावळ:प्रतिनिधि

दि:०१:ऑगस्ट: भुसावळ येथील प्रभाक क्र.23 च्या समस्येबद्दल जळगाव इंडियन युनियन मुस्लिमचे लीगचे  जिल्हाध्यक्ष शेख अकबर सर यांनी भुसावळचे आमदार संजय भाव सावकारे यांना निवेदन देऊन मागणी केली

 

प्रभागातील समस्या, नाली, पाणी, लाईट रस्ता, स्मशानभूमी विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी निवेदनात करण्यात आली

यावेळी इंडियन युनियन मुस्लिम लीगचे शहराध्यक्ष डॉ. इम्रान हाजी रऊफ खान. जळगांव जिल्हा जनरल सेक्रेटरी हाजी अब्दुल रऊफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.