सांगलीतील नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांना मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले.

सांगली:प्रतिनिधि

दि:३१:ऑगस्ट: राष्ट्रवादी काॅग्रेसचा पदाधिकारी आणि बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मुल्ला याच्या खूनप्रकरणातील १३ संशयितांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत कारवाईला मंजूरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.