डीकेटीई मध्ये सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि:१९: नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हयाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. दत्ताजीराव कदम यांचे स्मृतिदिनानिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले

यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी खजिनदार प्रकाश दत्तवाडे, संचालक एस.डी.पाटील, स्वानंद कुलकर्णी, प्रा. शेखर शहा यांच्यासह प्र. संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डीन डॉ एस.बी.व्हनबटटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.