कुरधुंडा येथील प्रसिद्ध पै. जैनुद्दीन पीर बाबा दर्गेचे किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दर्शन घेतले

कुरधुंडा येथील प्रसिद्ध पै. जैनुद्दीन पीर बाबा दर्गेला भावी खासदार किंगमेकर किरण उर्फ भैय्या सामंत यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी सुदेश मयेकर,

Kurdhunda Darga

विजय खेडेकर, राजकुमार, संतोष तावडे,ओंकार मोरे, जमूरत अलजी, अजगर अलजी, कैस मालगुंडकर,जितू शेट्ये आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.