लोकसभा निवडणूक – 2024 दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह

लोकसभा निवडणूक – 2024
दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. १५नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.