निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव यांचे स्वागत

निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव यांचे स्वागत
रत्नागिरी, दि. १९ भारत निवडणूक आयोगाने ४६ – रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून राहूल यादव यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज दालनात स्वागत केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.