रिगल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुफियान दहावीच्या cbsc परिक्षेत उज्ज्वल कामगिरी

रिगल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुफियान दहावीच्या cbsc परिक्षेत उज्ज्वल कामगिरी

कडवई:
चिपळूणच्या रिगल पब्लिक स्कूलमधील सुफियान नायकोडी या विद्यार्थ्याने दहावीत ८३.४५% टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला.सुफियान हा संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील रहिवासी आहे.

Order .. 9860153462

सुफियान नायकोडी याने आपल्या कामगिरीचे श्रेय त्याच्या शिक्षकांना व आई वडिलांना दिले आहेत. तो म्हणाला, ” शिक्षकांनी अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन केले आणि बारकाईने प्रशिक्षण दिले.आमच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला सर्व प्रकारे मार्गदर्शन केले. संभाव्य प्रश्नांची देवाणघेवाण आणि समुपदेशनापर्यंत सर्व गोष्टीत सहकार्य केले. माझ्या वर्गमित्रांना आणि मला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे,यासाठी माझे शिक्षक प्रत्येक टप्प्यावर आमच्याबरोबर होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.