संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ

इचलकरंजी-विजय मकोटे
  दि 13 नोव्हेंबर :विकास नगर  येथील भारतीय जनता पक्षाचे माजी विस्तार प्रमुख संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून भागातील सुमारे १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ विकास नगर ,दत्तनगर ,गणेश नगर ,राज राजेश्वरी नगर या भागातील नागरिकांना लाभ मिळाला असुन त्याच्या मंजुरी पत्राचे वाटप आज विकास नगर भागात संजय नागुरे यांनी   करण्यात आले.
  या योजनेमुळे या १८६ लाभार्थी ना मासिक एक हजार रुपये मिळनार असुन यातुन त्यांना आपला दैनंदिन लागणाऱ्या गरज पुर्ण करता येणार असुन काहीना आपल्या ओरोग्याचा खर्च देखील करता येणार आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र स्वीकारत असताना लाभार्थी च्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, यावेळी अनेकांनी संजय नागुरे यांचे आभार मानले.
              या कार्यक्रमासाठी पुढील लाभार्थी चंडुगार तुळसाबाई,महाडिक कृष्णा,कोचरगी महामंदनिफ,बुरसे शिवाजी,खराडे अशोक,कवडे इंदुमती,घोरपडे मारुती,घोरपडे कृष्णाबाई,आवळकर बाळकृष्ण,वाघमोरे कांताबाई,ढगे अरुणा,यलमर अर्जुन,अन्सारी रशीद,म्हेत्रे ज्ञानेश्वर,आलासे रंजना,व्हनगुरे पार्वती,सुतार अनुसया,आलासे सुभाष,तावरे वसंत,कांदेकर रत्नाप्पा,बैरागदार निजाम,काटाळे लक्ष्मीबाई.,तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशराव हळवकर साहेब इचलकरंजी शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहराच्या अध्यक्ष अनिल डाळ्या व सर्वच शासकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.