इचलकरंजी महानगरपालिकेकडून महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

इचलकरंजी :विअज्य मकोटे 

दि.१९: येथील महानगरपालिकेच्या वतीने रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त (वैशाख शुद्ध तृतीया – अक्षय तृतीया) महानगरपालिका सभागृहात अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, संजय कांबळे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.