इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा.
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि:२६ जानेवारी देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्चा वतीने संजय गांधी कमिटी चे अध्यक्ष राहुल खंजिरे यांच्चा हस्ते साजरा करण्यात आला.यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ रमेश श्रेष्ठी, धोंडीलाल शिरगावे ,विठ्ठलराव डाके, रहमान खलिफा, विलास गाताडे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावचकर शहर कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे उपाध्यक्ष शशिकांत देसाई,बाबासाहेब कोतवाल महिला अध्यक्षा मिनाताई बेडगे .इचलकरंजी विधानसभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, शहर अध्यक्ष प्रमोद खुडे, अमरजित जाधव ,भूषण शहा, शेखर पाटील ,हारुण खलीफा ,समीर शिरगावे ,सतीश कांबळे ,प्रशांत लोंढे ,अजित मिणेकर,रविराज पाटील ,सावित्री हजारे ,विद्या भोपळे,अनिता बिडकर,प्रेमला पाटील, सचिन साठे, रवी वासुदेव, सुनिल यमगर, गजानन पाटील,अशोक नांद्रे ,राजू आवळे ,किरण भागवत, संग्राम घुले, योगेश कांबळे ,दिलीप पाटील ,महेश माळी, गोविंद आढाव ,रियाज जमादार, गजानन पाटील ,शिवा चव्हाण, सचिन चव्हाण, अक्षय कांबळे, आलम मोमीन ,शोएब मोमिन, शशिकांत पाटील ,फिरोज जमादर, विशाल पोवार, साजिद मकानदार,बिस्मिल्ला गैबान ,कस्तुरी कोष्टी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.