गोंधळी जोशी वासुदेव समाजाचे जेष्ठ सल्लागार चंद्रकांत धातुंडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रतिनिधी

दि २६ जानेवारी येथील प्रसिध्द वास्तुशास्त्र बजरंग धातुंडे यांचे वडील व गोंधळी जोशी वासुदेव समाजाचे जेष्ठ सल्लागार व संस्थापक समाजभूषण चंद्रकांत धानुंडे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी मंगळवारी दि २५ रोजी निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.