नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई:प्रतिनिधि

दि:११:ऑगस्ट: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.