शिंदे आंबेरी गावची सुकन्या कु. तेजल सुनील शिंदे PSI पदी नियुक्त: गावाचा अभिमान वाढवला
कडवई:(दिपक तुळसणकर)
शिंदे आंबेरी गावातील कु. तेजल सुनील शिंदे हिने आपले प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शिंदे आंबेरी येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे घेतले, तर उच्च शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्था,…