घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि .१८ :संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी 'फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी' विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण २०२० ची…