वारकरी संप्रदायाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि .१६ जून :महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकरी पायी दिंड्यांना राज्य सरकारकडून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात मोलाचे प्रयत्न व…