कडवई-तूरळ रस्त्याची दूरवस्था,सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार.-मिलिंद चव्हाण 

आरवली: संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-कडवई रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालक व प्रवाशी यांच्यासाठी त्रासदायक झाले आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेला सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार असल्याचा आरोप…

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई ,दि. २१:संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.      यावेळी विधानसभा अध्यक्ष  ॲड.राहुल नार्वेकर,शालेय…

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई दि,२१: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने  हुतात्मा राजगुरु चौक,…

मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घ्या-पालकमंत्री उदय सामंत

  रत्नागिरी दि.21:- मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून काम करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागांना दिल्या. आज जिल्हाधिकारी…

महिलांनी स्वयंसिध्द होणे व प्रगती करणे ही काळाची गरज- उर्मिला घोसाळकर

मातृभूमी प्रतिष्ठान व  स्वयंसिध्दा समुहाच्या किणे परीवाराच्या विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार सोहळयाप्रसंगी रत्नागिरी टाईम्स च्या संपादिका उर्मिला घोसाळकर यांचे हस्ते महिलांचे सत्कार व दिपप्रज्व्ालन करण्यात आले. याप्रसंगी आपण एलएलबी…

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालय येथे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नौवहन क्षेत्राने प्रगतीसोबत सागरी पर्यावरणाशी समतोल साधावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 18 : जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना  सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह…

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

रत्नागिरी दि.18:- भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील…

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून…

डेक्कन प्रोसेस चेअरमनपदी बापूसाहेब तेरदाळे, व्हा.चेअरमनपदी राजेंद्र बचाटे

इचलकरंजी : विजय मको टे दि .१७ नोव्हेंबर :येथील डेक्कन को-ऑप. टेक्स्टाईल प्रोसेसच्या चेअरमनपदी बापूसाहेब तेरदाळे आणि व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र बचाटे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी एफ. डी. मुजावर आणि अभिजीत बडवे यांचे…