साखरपा महाविद्यालयामध्ये सजला रानभाज्यांचा महोत्सव

साखरपा: प्रा. आबाजी सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय साखरपा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.या महोत्सवचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ किरबेट संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत व महाविद्यालयाचे प्राचार्य…

अशोक जाधव यांची काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती

संगमेश्वर: (साद्दीक साद्दीक) अशोक वासूदेव जाधव हे एक मराठी राजकारणी व सध्या रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ पाटोले यांनी मान्यता दिल्यानुसार महाराष्ट्र प्रदेश…

संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिलीप विंचू

*तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिलीप विंचू* देवरूख: संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जेष्ठ कँरमपटू दिलीप विंचू यांची निवड करणेत आली.संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशन ची सभा नुकतीच देवरूख येथिल सागर शेट्ये यांच्या कल्ब…

डिंगणी येथे रंगला संगमेश्वर प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा थरार,तालुक्यातील पहिलीच पावसाळी…

संगमेश्वर: शनिवार दिनांक 23 जुलै व रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी संगमेश्वर तालुक्यातील प्रतिभावंत क्रिकेट खेळाडूंना आपली क्रिकेट मधील कामगिरी दाखवण्यासाठी प्रथमच संगमेश्वर प्रीमियर लीग 2022 चे आयोजन श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण,…

भडकंबा गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय,गावच्या पहिल्याच कोरम ग्रामसभेत ग्रामस्थांनी…

साखरपा: सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या साखरपा नजीकच्या  भडकंबा गावची ग्रामसभा आज पार पडली.या विशेष ग्रामसभेत गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव केला.आता या गावात विधवेचे ना कुंकू पुसले जाणार,ना…

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा रत्नागिरीची वार्षिक…

रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. जिल्हा शाखेचे अध्यक्ष घवाळी सर…

देवरुख मोहल्ला मशिदी समोरच्या स्ट्रीट लाइट आणि शेड सुशोभीकरणाचे काम सुरु,स्थानिक नगरसेविका प्रेरणा…

देवरुख :- आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.क्र.11च्या स्थानिक नगरसेविका प्रेरणा पंकज पुसाळकर यांच्या स्व.फंडातून देवरुख मुस्लिम मोहल्ला मशिदी समोरील गेल्या अनेक वर्षाचा प्रबंलीत असलेल्या स्ट्रीट लाईटचा व शेडच्या…

ऑल इंडिया पारीक महासभा राष्ट्रीय प्रवक्तापदी नरसिंह पारीक

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २६ जुलै :इचलकरंजी -कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) चे संचालक आणि पारीक समाजातील उद्योजक नरसिंह पारीक यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी तर…

चिल्लर पार्टी मार्फत ‘थुई थुई आभाळ’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : कु.वृषाली इंगळे - पाटील दि. २५ जुलै : मोबाईलपेक्षा मैदानी खेळ खेळा, पुस्तकं वाचा असे आवाहन साहित्यिक आणि करवीरचे गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले. लहान मुलांचे भावविश्व असलेल्या 'थुई थुई आभाळ' पुस्तकाचे प्रकाशन…

दादा ऐनापुरे यांचे निधन

चंदूर : संजय आंबे  दि. २५ जुलै : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिक दादा मल्लू ऐनापुरे यांचे निधन झाले. ते  87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. संजय ऐनापुरे यांचे वडील होत.