क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा

पुणे : प्रतिनिधी दि. 29 जुलै: नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी…

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय

मुंबई : प्रतिनिधी दि. 29 : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.             राज्यपाल श्री.…

सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. 29जुुलै : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी…

शालेय बालक कामात व शिक्षण अधिकारी मात्र कोमात

रत्नागिरी : अस्लम खान दि. २९ जुलै : जिल्हातील 14 वर्षां खालील मुले कुणीही शालाबाह्य नसल्याची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी शोध घेण्याचा कडक आदेश दिला होता. पण तरीही जिल्ह्यामध्ये शालाबाह्य मुले नसल्याचा डंका पिटला गेला. मात्र 14 वर्षांचा…

आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा” या उपक्रमाचा फलक झळकला शहरातील ऑटो रिक्षावर

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी दि. २८ जुलै :भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी यांचेवतीने इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या घराघरात व मनात आपल्या देशाबद्दल व आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज…

इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे द्यावी

इचलकरंजी : विजय मकोटे  दि: २९ जुलै :इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मा.प्रशांत राठी यांना इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घेणेबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता…

पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

*पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा* देवरूख: साडवली येथिल पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भारतीय सेनेमध्ये काम केलेल्या तीन माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले…

संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती गणांची राजकीय आरक्षणे_

*संगमेश्वर ब्रेकिंग_  * *S.C.महिला* ⭕कोसुंब *नामाप्र (obc)* ⭕साडवली ( महिला) ⭕कळंबस्ते ⭕मुरडव  (महिला) ⭕माभळे *सर्वसाधारण महिला* ⭕धामापूर तर्फे संगमेश्वर ⭕दाभोळे ⭕कोंडगाव…

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई धरण पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बिंदू

कडवई: साद्दीक नाईकोडी पावसाळ्यात कोकणात निसर्ग बहरतो. नदी-नाल्यांची खळखळ,ओसंडून वाहत असतात.कोकणातील पाऊस हा सर्वांनाच आवडतो,विशेष:ता कडवई धरण भरुन बाजूने ओसंडून वाहणारे पाणी बघण्याचा मौज मजा वेगळाच असतो. कोकणचा पावसाळा अनेकांना…

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 672 वा संजीवन समाधी महोत्सव साजरा

इचलकरंजी :विजय मकोटे दि. 26 जुलै :श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 672 वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमांनी साजराकरण्यात आला. संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी दुपारी 12 वाजता समाधी निरुपण सोहळा संपन्न झाला.…