ताराराणी पक्षातर्फे महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि : 29 नोव्हेंबर स्त्री् शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सामाजिक समतेची शिकवण देणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते…