कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के
कोल्हापूर :कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून आज सुनील सोनटक्के यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती…