संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांची कथित फसवणूक पत्रावळी-द्रोण मशीन व्यवहारावर गंभीर आरोप

संगमेश्वर : सचिन पाटोळे दि.९: संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील एका व्यक्तीविरोधात संगमेश्वर वासीयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. सदर व्यक्ती पूर्वी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जात…

ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

राजिवली (ता. संगमेश्वर): सचिन पाटोळे दि.८: संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या ग्रामपंचायतीस कार्यरत असलेल्या…

अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवाना

कोल्हापूर: रेणू पोवार दि.९: जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.९: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण…

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे :आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई: प्रतिनिधी दि.८:  राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.        आरोग्यमंत्र्यांनी नुकताच अमरावती,…

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.८:बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता ही…

देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 सांगली:अय्यान पटेल   दि.८: महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील मूळ निवासस्थानी, जिथे त्यांचा जन्म झालेला आहे त्या घरी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन पाहणी केली.…

सागरेश्वर अभयारण्य पर्यटनवृध्दीसाठी सर्वंकष आराखडा करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली:अय्यान पटेल दि.८:  सांगली जिल्ह्याच्या विकास आराखड्यांतर्गत सागरेश्वर अभयारण्य पर्यटन वृध्दीसाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. या अनुषंगाने सागरेश्वर अभयारण्य येथील शासकीय विश्रामगृह…

इचलकरंजीत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

इचलकरंजी: सलीम मुल्ला  दि. ८ : इचलकरंजी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा आज उत्साहात प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार…

पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन

शिरोळ: राम आवळे दि.७: महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयांचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा.…