Browsing Category

मुंबई शहर

महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग

 मुंबई: प्रतिनिधी दि.१८:   माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित…

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश

मुंबई, अजमल खान  दि. १३ : राज्यातील महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  मुंबईतील विविध संस्थांना भेट देऊन कामकाजाचा…

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत -ऊर्जा राज्यमंत्री मेघना…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१०: राज्यशासन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांची प्रभावी, पारदर्शक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय व तत्परतेने कार्य करून हे प्रकल्प निर्धारित कालावधीत…

राज्यपाल, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या 'क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे झाले.…

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.      यावेळी राज्यपालांचे…

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई: प्रतिनिधी  दि.१: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.      प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ.…

वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             विधान परिषदेचे सभापती प्रा. राम…

परीक्षा पारदर्शक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात…

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे होणार वितरण; कृषी पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतिक : कृषी मंत्री…

मुंबई: प्रतिनिधी दि.२३: राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र…

पूंछ (जम्मू) सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: प्रतिनिधी  दि.२३: पूंछ या जम्मूच्या सीमावर्ती भागातील युवक युवतींच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेंतर्गत या भेटीचे आयोजन…