Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन
मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वा.आगमन झाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती महोदयांचे…
राज्यसेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार
मुंबई:प्रतिनिधी
दि. २४ :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सामान्य नागरिकांचे नियमित आणि महत्त्वाची सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर येथे १५ ऑगस्ट२०२४ 4 रोजी पथदर्शी प्रकल्प…
राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार
मुंबई:प्रतिनिधी
दि.२९ :- राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण…
शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती
शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती
नवीमुंबई, दि. 12 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत…
भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल…
मुंबई,:प्रतिनिधी
दि. २७: भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रकांतजी हंडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल ना. हंडोरे…
मुंबई:प्रतिनिधी
दि:२०: फेब्रुवारी: मुंबई विधिमंडळ येथे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार दलीत पँथर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत जी हंडोरे साहेबांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा.चंद्रकांत हांडोरे यांना पुष्गुच्छ…
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई:प्रतिनिधी
दि. २ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले. आमदार कालिदास कोळंबकर, विकास आयुक्त (असंघटित…
दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान
मुंबई:प्रतिनिधी
दि. ३ सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ‘दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योग, कामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण आज…
मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा
मुंबई, प्रतिनिधी
दि. १९ : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत समितीची बैठक
मुंबई, :प्रतिनिधी
दि. १५ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण२०२३-२८ जाहीर करण्यात आले असून या धोरणाच्या माध्यमातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये काही उपाययोजना…