Browsing Category

मुंबई शहर

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

मुंबई,: प्रतिनिधी दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या…

गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई,: प्रतिनिधी दि. 1 :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे.  हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात…

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

मुंबई,: प्रतिनिधी दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी दि. १९ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली.              राज्यपालांनी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, प्रतिनिधी दि. १३ आधुनिधीक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.             वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.…

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

मुंबई,: प्रतिनिधी  दि. 28 : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय,  रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा…

5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

मुंबई, प्रतिनिधी दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक

मुंबई : प्रतिनिधीदि. 22 : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या…

वीजबील सवलत पूर्ववत केल्याबद्दल वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा सत्कार

मुंबई:प्रतिनिधी दि. २२ : वीज सवलत प्रश्‍नी गांभिर्याने लक्ष घालून रद्द केलेली सवलत पूर्ववत सुरु करुन अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा इचलकरंजीतील सर्व…

महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:प्रतिनिधी दि.17 :- शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु…

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई: प्रतिनिधी दि: ६ फेबुवारी भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर दिदी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज मुंबई येथे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून  प्रकृती पुन्हा…