Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई शहर
सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे
मुंबई:प्रतिनिधी
दि.4 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे असे निर्देश देत सर जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी सर जे जे…
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती
मुंबई:प्रतिनिधी
दि.४ फेब्रुवारी: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या…
बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी
मुंबई:प्रतिनिधी
दि. 3 फेब्रुवरी : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत,…
प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, प्रतिनिधी
दि. २६- राज्याने आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रनिर्माण कार्यात…
समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
मुंबई प्रतिनिधी
दि 27 जानेवारी :-साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि…
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे
मुंबई, प्रतिनिधी
दि. 18 : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्यास राज्य शासनाची प्राधान्यता आहे. आगामी काळात आयएचजी (इंटरनॅशनल…
पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा; आर्थिक शिस्त पाळा : उपमुख्यमंत्रीअजित पवार
मुंबई: प्रतिनीधी
दि. 10 : जानेवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक…
लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना
मुंबई,:प्रतिनिधी
दि. 11 : जानेवारी महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते…
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत लाभ पोहोचवावे
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचे विशेष अभिनंदन
वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद
मुंबई,प्रतिनिधी
दि. 10 जानेवारी : कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.…