Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
पत्रकार मुजीब खान यांना पित्रशोक
संगमेश्वर :-( नियाझ खान )
साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सचे उपसंपादक मुजीब खान यांच्या वडिलांचा (रहिमुद्दीन ऊमर खान )काल वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
त्यांचा पश्चात त्यांची पत्नी, मोठा मुलगा…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची माती नदीच्या पात्रात
कडवई:- सचीन पाटोळे
दि. २९ मे.मुंबई गोवा महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ गावालगत कडवई गाव आहे.तुरळ-कडवई सिमेवरुन पावसाळ्यात नदी वाहत असते.जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मौजे कडवई येथील…
तीन किलोमीटर परिसरामध्ये पुढील १५ मिनिटांत वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप
रत्नागिरी :-
पुढील १५ मिनिटांत तीन किलोमीटर परिसरामध्ये वीज पडणार आहे, अशी पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप नैसर्गिक आपत्तीतील जीवितहानी टाळण्यासाठी वरदान ठरणार आहे.हे अॅप भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तयार…
नाम फाउंडेशन कडून संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर आणि भडकंबा येथे नदी गाळ उपसाला सुरुवात
संगमेश्वर:-
नाम फौंडेशन व शृंगारपुर ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने नाम चे जलनाम योजनेतून गाळ उपसा कामास सुरुवात झाली. सिद्धिविनायक वरचीवाडी विकास मंडळ यांचे लोकसहभागातून ब्राह्मणनदी ब्रीज ते गीरकोंड नदी पात्रातील गाळ…
चिपळूण , रत्नागिरी मध्यवर्ती एस टी स्टँड अपूर्ण बांधकाम पूर्ण न केल्यास ठेकेदार आणि परिवाहन मंडळावर…
चिपळूण: -
बांधा , वापरा , हस्तांतरीत करा या तत्वावर महामंडळाने एस टी स्टँड बाधण्यास ठेकेदारांना दिली पण चिपळूण , रत्नागिरी एस टी स्टँड बांधायला घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि परिवाहन मंडळाच्या बेजबाबदार प्रशासनाने प्रवाशांना अक्षरशः…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरिकरण नवीन रस्त्यावर खड्डा
कडवई: - नियाझ खान
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरण काम जोरात चालू आहे. तुरळ ते शिंदे आंबेरी रस्त्याचे एका बाजूचे काम जवळपास पुर्ण झाले आहे तसेच या रस्त्यावरुन वाहतूक सुरू आहे.
रस्त्यावरून वाहतूक सुरू होऊन १५ ते २०…
छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी :
सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे गुहागर आगारात एस.टि.कर्मचा-याकरीता मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे जिल्हातील सर्वच…
छ. संभाजी महाराज जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा ८ वा वर्धापन दिन नारशिंगे येथे उत्साहात…
रत्नागिरी :-
रत्नागिरी तालुक्यातील नारशिंगे गावात १४ मे २०२२ रोजी छ. संभाजी महाराज्यांचा जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा ८ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या…
जनरल प्रॅक्टिशनर्सच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीची सांगलीवर मात
रत्नागिरी :-
जनरल प्रॅक्टिशनर्स असोशिएशनतर्फे कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने बारामती, सांगली या संघांसह प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.रत्नागिरीने सांगली संघावर विजय मिळवला. यात डाॅ. अलोक निकम यांना…
माखजन-कोल्हापूर एस टी गाडी पुन्हा सुरू करा -अशोकराव जाधव
देवरूख-
देवरूख एस टी डेपो चालू झाल्या पासुन सातत्याने चालू असलेली गाडी आणि ऊत्तम भारमान देणारी एस टी गाडी गेल्या दहा वर्षा पुर्वी पर जिल्हातील डेपोच्या गाडयांना भारमान मिळावे म्हणून बंद केली गेली आणि संगमेश्वर तालुक्यातीय करजुवे , माखजन…