Browsing Category

सांगली

सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण

सांगली:आयन पटेल  दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…

आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान

सांगली : अय्यान पटेल  दि.१० : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम

 सांगली: अय्यान पटेल दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी 1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी

सांगली: अय्यान पटेल  दि.३१:: सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात १०४४ वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण ४  लाख ५६  हजार २००  रुपये दंडाची आकारणी…

मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३ : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण…

प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल  दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.१२: सद्यस्थितीत जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

        सांगली: अय्यान पटेल दि.१२: प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. प्रस्तावित कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, निधी मागणी, दायित्व या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तात्काळ…

जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१०: सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून, गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी…

सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

सांगली: अय्यान पटेल दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते करण्यात…