Browsing Category

इतर जिल्हा

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवाद

मुंबई: प्रतिनिधी  दि.१०: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

जिल्ह्यात एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१०: सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून, गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच एलपीजी कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी…

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची…

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करा: मंत्री आदिती तटकरे

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: श्रीवर्धन नगरपालिकाहद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने कार्यवाही करावी. रानवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती…

सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

सांगली: अय्यान पटेल दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते करण्यात…

इचलकरंजीत महिला महोत्सव २०२६ चा उत्साहात शुभारंभ

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने च्या वतीने आयोजित ‘महिला महोत्सव २०२६’ चा रविवार, ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत शहरातील युवती व…

रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि .१०.: मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याचे मीटर चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकरणी प्राप्त तक्रारींच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार बांधकाम कामगारांना शासनाचा आधार

 सांगली: अय्यान पटेल दि.७: दोन वेळच्या रोजीरोटीसाठी स्थलांतर, अस्थैर्य व असुरक्षेच्या वातावरणात बांधकाम कामगार जगत असतात. अशा बांधकाम कामगारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 'बांधकाम कामगारांचे कल्याण - हक्कांपर्यंत…

महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.९: शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागातूनच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असे प्रतिपादन…

भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ: मुख्यमंत्री…

मुंबई: प्रतिनिधी दि.९: Nashik Municipal Corporationच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग National Stock Exchange of India येथे ‘रिंगिंग बेल’ वाजवून Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी Girish Mahajan, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर…