Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत
रत्नागिरी: नियाझ खान
दि. ८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे…
खेळ आणि शिक्षणासाठी उत्तम पर्याय म्हणजे एस. एम. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज – प्रमोद…
ठाणे :प्रतिनिधी
दि .८ : आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी एस. एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथील पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीता मिरकर मॅडम तसेच विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारीवर्ग यांच्या वतीने प्रमोद…
श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
मुंबई:प्रतिनिधी
दि. ७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८…
रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील
पुणे,: प्रतिनिधी
दि. ७ : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज…
रत्नागिरीत नापत्ता प्रकरणाचा उलगडा : प्रियकरासह तिघांना अटक
रत्नागिरी :नियाझ खान
दि.३१ :रत्नागिरी शहरातील नापत्ता युवती प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद, खंडाळा जंगमवाडी) याने दोन साथीदारांच्या मदतीने युवतीचा खून करून मृतदेह आंबाघाट…
रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त –…
रत्नागिरी : नियाझ खान
दि .३१ :– रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २७ ऑगस्ट रोजी मोठी धडक…
कुंभारखणीखुर्द येथे बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाने केली सुखरूप सुटका
संगमेश्वर :सचिन पाटोळे
दि .२६ :संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द गावात सोमवारी पहाटे एक अनोखी घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घराच्या बाथरूममध्ये अडकला. वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला…
रत्नागिरीत LCB ची अंमली पदार्थ विरोधी कारवाई : २.४० लाखांचा गांजा जप्त
रत्नागिरी: नियाझ खान
दि २६ ऑगस्ट: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…
भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि .१९: संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे बौद्धवाडीत भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुनिल देवराम कदम यांनी भूषविले. जि.प.…
कडवई बाजारपेठेत तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कडवई:नियाझ खान
दि १३ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कडवई बाजारपेठेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,…