Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सांगली :-अय्यान पटेल
दि. 06 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे…
सांगली:-अय्यान पटेल
दि. 06 : सांगली शहर येथील खणभाग सि.स.नं. १ मधील खाजगी मिळकत धारक यांचे सत्ता प्रकार ‘एल’ मधून ‘ए’ मध्ये रुपांतरीत केलेल्या मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली…
रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याची गुरूकिल्ली :-…
सांगली :-अय्यान पटेल
दि. 06 : दिव्यांग मुलांमध्ये प्रचंड क्षमता आणि उपजत कौशल्ये आहेत. त्यांना योग्य संधी आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाल्यास ते समाजासाठी मोठा बदल घडवू शकतात. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा उपक्रम केवळ…
जीवन सुकर करण्यासाठी परिपूर्ण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक :- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली:-अय्यान पटेल
दि. 06 : अनेक कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा कोणतेही एक चांगले व परिपूर्ण कौशल्य जर आत्मसात केले, तर आपण आपले जीवन सुकर करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले .जिल्हा महिला बाल विकास विभाग सांगली…
‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा !
मुंबई:प्रतिनिधी
दि०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन…
आरवलीत गंजलेल्या विद्युत पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि .४ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली (भोसले वाडी) येथे ग्रामस्थांच्या घराजवळील विद्युत पोल पूर्णतः गंजल्याने धोका निर्माण झाला असूनही महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागात…
रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ११२ पिशव्या रक्त संकलित
सांगली: आय्यान पटेल
दि. ०४ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी…
केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर
कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर,
दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग…
सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २७ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, अपघातामधील रूग्ण, मोठ्या शस्त्रक्रियावेळी रूग्णांना तातडीने रक्त उपलब्ध होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. सामाजिक योगदानासाठी रक्तदान…
संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि. २६ : भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ;घर घर संविधान; हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न…