Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
रस्ता साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर करा कचऱ्याची विल्हेवाट लावा, सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून…
रस्ता साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर करा
कचऱ्याची विल्हेवाट लावा, सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी - पालकमंत्री उदय सामंत
-
रत्नागिरी, दि. 23 : जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क…
जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा
जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा
रत्नागिरी, दि. 21: जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे…
आरवली महा ई सेवा केंद्र मधे शैक्षणिक दाखले मोफत
संगमेश्वर:सचिन पाटोळे
दि २३ :तालुक्यातील आरवली येथील महा ई सेवा केंद्र चालक श्री लतेश म्हसकर यांनी शिक्षणाच्या दृष्टीने लोकांच्या गरजा ओळखून
शैक्षणिक दाखले मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
महा ई सेवा केंद्र आरवली यांच्या माध्यमातून…
पीक व्यवस्थापन पुस्तिकेसाठी शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि. २२ : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड…
कडवईत वीज पुरवठा वारंवार खंडित;१२ तास उलटून गेले बत्ती गुल, ग्रामस्थ वैतागले!
कडवईत वीज पुरवठा वारंवार खंडित;१२ तास उलटून गेले बत्ती गुल, ग्रामस्थ वैतागले!
कडवई:(२२/०५/२४)
संगमेश्वर तालुक्यातील येथील कडवई परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ…
कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश
कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश
संगमेश्वर:
संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या प्रतीथयश कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रुवारी- मार्च 2024 बोर्डाच्या परीक्षेत उत्तम…
कडवईतील दोन्ही कॉलेज मध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी
कडवईतील दोन्ही कॉलेज मध्ये १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी
कडवई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा ए.ई.कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कडवई बारावीचा निकाल ९५.००…
कडवई बाजारपेठ जवळ बोध्दवाडी दिशेला जाणारा रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वरील वाहतूक बंद
संगमेश्वर:नियाझ खान
दि .२० :सोमवारी संगमेश्वर तालुक्यात संध्याकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले वादळी वाऱ्यामुळे तालुक्याच्या अनेक भागाती विविध रस्त्यांवर झाडे कोसळून पडली होती. यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावरची वाहतूक…
आज संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे विज पुरवठा खंडित
आज संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे विज पुरवठा खंडित
कडवई:
आज संध्याकाळी लागणाऱ्या अवकाळी पावसामुळे कडवईत वीज पुरवठा खंडीत झाला.मात्र ०४:३० वाजता खंडित झालेला वीजपुरवठा ०५:३० वाजून गेल्या नंतर देखील पुर्ववत झाला नव्हता.