Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १३ -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा…
आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई,
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि . 13 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी राज्य सरकारने एक लाख कोटींची कामे राज्य मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार,…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी “मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४” उत्साहात…
जयसिंगपूर :राम आवळे
दि .१३ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी "मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४" या कार्यक्रमास माझी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” धर्मदाय नोंदणी…
इंडो इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे “रेखा कला स्पर्धेत “दैदिप्यमान सुयश
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि .१३ : शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा( एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२४ याऑक्टोबर मध्ये घेण्यात आल्या होत्या .त्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन…
भाजप कडुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १२ : सेवा, सुशासन आणि विकास यातून ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेली मूल्ये आपल्या कर्तव्याचा मार्ग बनून मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य नेहमीच आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन…
श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ‘सहकार महर्षी’ पुरस्कार प्रदान
शिरोळ :राम आवळे
दि .१२ भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना यावर्षीचा भारतीय शुगरचा राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार शनिवार दि.१० …
छत्रपती व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट
अतिग्रे:सलीम मुल्ला
दि १२ :संजय घोडावत समूहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात घोडावत विद्यापीठातील क्रीडांगणावर झाली. याचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश शेट्टी सांगली, अर्जुन पुरस्कार प्राप्त…
संजय गांधी समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
इचलकरंजी : हबीब शेखदर्जा
दि. १० सं.गा.नि.यो च्या बैठकीत संजय गांधी समितीचे अध्यक्ष, अॅड. अनिल डाळ्या यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.संजय गांधी समितीचे एकूण 8 हजार लाभार्थ्यांचे खाते पोस्टात आहे. त्यापैकी ७५६ लोकांचे…
संजय गांधी निराधार समिती ने महानगरपालिका आयुक्तांना परीतक्त्या दाखलादेने बाबत दिले निवेदन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १० :इचलकरंजी महानगरपालिका झाल्या पासून निराधार महिलांना परीतक्त्या दाखला देणे बंद झाले आहे. राज्यातील ज्या महिला पती पासून विभक्त राहतात अशा महिलांसाठी शासनाने संजय गांधी योजनेच्या लाभार्थी सूचीमध्ये…
कु. आभा काबरा यांचे‘बालपणाच्या काळात मुलांचा विकास कसा करावा’ या विषयावरील परिसंवादला उत्स्फूर्त…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि :७ कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना, आणि इचलकरंजी शहर माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादच्या प्रसिध्द…