Browsing Category

कोल्हापुर

आमदार पी. एन. पाटील -सडोलीकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी दि २३  : आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांचे  आज  पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान  यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रविवारी सकाळी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर…

३० हजार रुपयाची लाच स्वीकारताना कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून महिला लाचलुचपत प्रतिबंधक…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि २२ :कागल येथे तहसिल कार्यालयात काम करणारी महिला कारकून हिला  ३०  हजाराची लाच घेताना  लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तिला न्याया लायापुढे हजार केले असता तिला १५  दिवसाची न्यायालयीन कोठडी…

एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास श्रेयांकन

अतिग्रे:सलीम मुल्ला दि .२१ एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना २०२४-२५ चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट ३०० विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी…

डीकेटीई टेक्स्टाईलमधील १२ विद्यार्थ्यांची वर्धमान कंपनीत उच्च पॅकेजवर निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२१ मे ः  डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. इन टेक्स्टाईल्सच्या १२ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, लुधियाना, पंजाब या नामांकीत कंपनीमध्ये प्लेसमेंट व्दारे निवड झाली…

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट…

जयसिंगपूर :कयुम शेख  दि.२० :  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट…

मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि .१९ :येथील मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. इचलकरंजी नगरपरिषदेतील माजी शिक्षण समिती सभापती…

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश

इचलकरंजी: विजय मकोटे ता. १७ मे - डीकेटीईमधील कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी सादिया गोरवाडे, प्रेषीता कांबळे, शिवानी कांबळे, कुणाल जाधव, अभिनंदन मिंडगे, ओंकार चौगले यांनी प्रा.वाय.एम. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओला व सुका कचरा…

सीबीएसई निकालात संजय घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

अतिग्रे :प्रतिनिधी दि १४:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलचा सन २०२३-२०२४ चा इयत्ता १० वी चा कालच निकाल जाहीर झाला. गुणानुक्रमे प्रथम तीन पुढीलप्रमाणे १. गायत्री झांट्ये ९८.१७ २. रोहन पाटील ९७.८३ ३ तन्मय मुरचिटे ९७.५० ९० टक्केपेक्षा अधिक…

कबनूर येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 कबनूर : सलीम माणगावे   दि १२ :कबनूर येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते व माजी उपसरपंच निलेश पाटील हे महात्मा बसवेश्वर यांच्या वेशभूषा सहभाग झाले होते हे या मिरवणुकीचे खास…

श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि १४ :येथील विक्रमनगर आरगे मळ्यातील श्री सद्गुरु भक्ती मंदिर याठिकाणी श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज भोसेकर (पंढरपूर) यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्‍वरी पारायणाचे…