Browsing Category

कोल्हापुर

जिल्हा बँकेसाठी दोन गटातून आमदार प्रकाश आवाडे यांचा अर्ज दाखल

इचलकरंजी: विजय मकोटे दि29 नोव्हेंबर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी नागरी बँक व पत संस्था आणि कृषी पणन संस्था अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार आवाडे…

डिकेटीईच्या पंधरा टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची अरविंद कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: विजय मकोटे दि २९ नोव्हेंबरः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणा-या पंधरा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अरविंद लिमिटेड, अहमदाबाद कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी इरविंद…

गोकुळ’ परिवारातर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कार

कोल्‍हापूरःप्रतिनिधी दि.२९. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये संघाचे संचालक चेतन नरके यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्थ, कृषी,बँकिंग, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उडान - डेअर…

ताराराणी पक्षातर्फे महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे दि :  29 नोव्हेंबर  स्त्री् शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सामाजिक समतेची शिकवण देणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते…

. माजी आ. हळवणकर यांना डिवचनाऱ्यांना येत्या निवडणुकीत घरी बसवू

इचलकरंजी विजय मकोटे      दि 28 नोव्हेंबर भाजपा बरोबर युती करून व आमच्याच मताच्या जोरावर निवडून आलेले काहीजण फक्त आपल्या सव्वांग प्रसिद्धीसाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका करत आहेत. हाळवणकर साहेबंच्यावर बोलून आपण…

संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेची हस्तलिखित प्रतिमा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट

कोल्हापूर, :प्रतिनिधी दि.26 नोव्हेंबर : संविधान दिनाचे औचित्य साधून शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी लोककला सामाजिक सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला संविधानाच्या हस्तलिखित उद्देशिकेची फोटो प्रतिमा भेट देण्यात आली.…

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये “संविधान दिवस” साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे    दि 27 नोव्हेंबर भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिवस निमित्त भाजपा उपाध्यक्ष अॅड.भरत जोशी व विकास बनसोडे यांच्या हस्ते संविधान प्रतिमा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे…

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त ‘गोकुळ’ परिवाराकडून वॉकेथॉनचे आयोजन

कोल्हापूर:प्रतिनिधी दि२६: नोव्हेंबर  श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त त्‍यांचे जीवन व कार्य याचे स्‍मरण करण्‍याकरीता वीस कोटी टन दुधासाठी वीस कोटी पावले चालण्‍याचे जगातील सर्वात…

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

कोल्हापूर:प्रतिनिधी ता.२६ नोव्हेंबर: श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्‍मशताब्‍दी निमित्‍त  गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्‍ट्रीय दुग्ध दिन म्‍हणून साजरा केला जातो. गोकुळ…

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.26 नोव्हेंबर: संविधान दिनानिमित्त समाजकल्याण विभागामार्फत बिंदू चौक येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य…