Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांची कथित फसवणूक पत्रावळी-द्रोण मशीन व्यवहारावर गंभीर आरोप
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.९: संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील एका व्यक्तीविरोधात संगमेश्वर वासीयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. सदर व्यक्ती पूर्वी तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जात…
अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवाना
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.९: जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.९: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण…
इचलकरंजीत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
इचलकरंजी: सलीम मुल्ला
दि. ८ : इचलकरंजी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त करत शिवशाहू आघाडीचा जाहीरनामा आज उत्साहात प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, गटार…
पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन
शिरोळ: राम आवळे
दि.७: महापूर, महामार्ग, जंगलतोड, नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयांचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा.…
कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेत आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ७: कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने नववर्षाच्या शुभारंभानिमित्त आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे…
स्वर्गीय सुधाकरावजी मणेरे यांची जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७: श्री डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री.…
दानोळीच्या युवराज पाटील यांना तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
दानोळी: प्रतिनिधी
दि.६: दानोळी येथील पत्रकारयुवराज पाटीलयांनाकोल्हापूर डिस्ट्रीक्स रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने‘शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”
अतिग्रे: सलीम मुल्ला
दि.७: डिप्लोमा इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या ११ विषयातील निकाल १०० टक्के लागला असून ४५ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण संपादन केले आहेत. ४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण संपादन करून महाराष्ट्र राज्य तंत्र…
मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक…