Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

इचलकरंजी; हबीब शेख दर्जी  दि  २५ जूनः डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागास नुकतेच एनबीएचे मानांकन मिळाले…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित बासरी सारंगी जुगलबंदी आणि हास्य धमाका या कार्यक्रमाचा…

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यापूर्वी झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये…

“शिवतीर्थ” परिसर नॉन व्हेज गाडे मुक्त”

इचलकरंजी : विजय धुत्रे  दि .२०: इचलकरंजी शहरातील "शिवतीर्थ" च्या आजू बाजूला असणाऱ्या नॉनव्हेज गाड्यांचे स्थलांतर बाबत नगर पथ विक्रेता समिती मध्ये निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष व…

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार:आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर:रेणू पोवार  दि.:२१: लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य…

खासदार धनंजय महाडीक यांची आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींशी बैठक

कोल्हापूर:रेणू पोवार  दि.२१: आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार मा. श्री. धनंजय महाडीक यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. केंद्र शासनाचे मागील सहा ते सात महिन्यांचे थकित मानधन अद्याप न…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार*

कोल्हापूर :रेणू पोवर  दि .१५:शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत…

इंजिनीअरिंग प्रवेश २०२५-२०२६” विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर :रेणू पोवार  दि .१२ : वी (PCM) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वतीने इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ संदर्भातील मोफत सेमिनार…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर :रेणू पोवार  दि १८ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक…

डीकेटीई च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि ०२ जूनः डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस पॉवर सल्युएशन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. ही निवड कंपनीच्या रीटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि…

शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये १५६ विद्यार्थ्यांची निवड

यड्राव : राम आवळे  दि .२६ :यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ८ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय)…