Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि .१९ :इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक ४६८ हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन इमारत व आवश्यक सोयी-सुविधांसह केंद्रीय धोरणानुसार ऑटोमेटीक टेस्टींग केंद्र (एटीसी) व…
भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना:पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १९ : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच…
डीकेटीईच्या ३२ विद्यार्थ्यांची सेडेमॅक कंपनीत निवड
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि १९ जुलैः येथील डीकेटीईच्या इएनटीसी व इलेक्ट्रीकल विभागातील तब्बल ३२ विद्यार्थ्यांची सेडेमॅक या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.सेडेमॅक ही एक प्रमुख नियंत्रण उत्पादक कपंनी…
नवनियुक्त भाजप मंडळाध्यक्षांचा पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार
इचलकरंजी,:राम आवळे
दि. १८ :भारतीय जनता पक्ष इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त मंडळाध्यक्षांचा दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीरंग शिवाजीराव खवरे, पश्चिम मंडळ…
इचलकरंजीत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार!
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१८ :महाराष्ट्र सरकारने नुकताच मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा 2024 च्या विरोधात आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी या वादग्रस्त कायद्याची होळी करून काँग्रेसने आपला निषेध…
ऊस उत्पादनासाठी ‘माती’ वाचवा – शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांचे प्रतिपादन
शिरोळ:राम आवळे
दि .१८:"शेतीची माती वाचवली तरच ऊस उत्पादनात वाढ शक्य आहे. माती, बियाणे, खतांचे व्यवस्थापन आणि योग्य डोस यांचा समतोल साधूनच अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते," असे स्पष्ट प्रतिपादन पुणे येथील एस. व्ही. ॲग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व…
श्री दत्त साखर कारखान्याकडून सभासदांना अपघाती विमा मदत — चार वारसांना चार लाखांचे चेक प्रदान
शिरोळ: राम आवळे
दि .१८: श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ यांच्या वतीने सभासद शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या अपघाती विमा योजनेअंतर्गत नुकतेच चार सभासदांच्या वारसांना एकूण चार लाख रुपयांचे चेक प्रदान…
इचलकरंजीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर…
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि. १५ जुलै:मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या १०० दिवस प्राधान्य कृती कार्यक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती…
स्व. सुधाकरराव मणेरे यांना सौ. कुसुमताई शिक्षण संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि. १५ जुलै: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी या संस्थांचे संस्थापक स्वर्गीय सुधाकररावजी…
इचलकरंजी महापालिकेचे बाजीराव कांबळे झाले ‘डॉ. बाजीराव कांबळे’;
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि १५ जुलै:इचलकरंजी महानगरपालिकेतील अष्टपैलू शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून त्यांच्या अभियांत्रिकी व पर्यावरण…