Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७ :कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५’ महोत्सव उत्साहात संपन्न
कोल्हापूर : संतोष कांबळे
दि.५ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘उमंग २के२५’ मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते…
श्री. विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत ‘आबाजीश्री’ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, ता.०३: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व श्री विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक श्री विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी…
गोकुळ’ मार्फत छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक दिलीप रोकडे यांचा सत्कार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि ०४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक आणि राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द चे सुपुत्र दिलीप रोकडे यांचा संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ…
ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे : डॉ. जी. डी. यादव
अतिग्रे –संतोष कांबळे
दि.४ :पारंपारिक ऊर्जा स्त्रोत 2050 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला मोठी संधी असून, तरुण वैज्ञानिकांनी या क्षेत्रात अधिक…
शिवाजीनगर पोलीस ठाण्यास ‘राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’चा बहुमान
कोल्हापूर –विजय मकोटे
दि.४ :शिवाजीनगर पोलीस ठाण्याने 2022 मध्ये राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’ हा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक महादेव…
कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे 22 लाखांच्या विकासकामांचे घोडावत समूहाकडून हस्तांतरण
कोल्हापूर: संतोष कांबळे
दि.२६ :कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशनच्या माध्यमातून 22 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात घोडावत कंज्यूमर…
आण्णासाहेब बाळासाहेब चकोते” इंग्लिश स्कूलचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
शिरोळ :कयुम शेख
दि २५ फेब्रुवारी: "आण्णासाहेब बाळासाहेब चकोते" इंग्लिश स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा आयाम दिला. हा कार्यक्रम म्हणजे सहकुटुंब आणि सहपरिवार पाहण्याचा एक उत्तम कलाविष्कार ठरला.…
प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घराचे स्वप्न साकार – आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २५ फेब्रुवारी: प्रत्येक गोरगरीब बेघर कुटुंबाचे हक्काचे घर असावे, हे त्यांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, असे मत आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केले. या…
गोकुळच्या विकासासाठी नवे निर्णय – आमदार सतेज पाटील
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि२५ फेब्रुवारी: गोकुळ दूध संघाच्या विकासासाठी आणि शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, संघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या…