Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हा
पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा राग; कोयता खुरप्याने सपासप वार करून पोलिस पाटलाचा निर्घृण खून
चंदगड:प्रतिनिधि
दि:२७:जुन:पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याचा राग मनात धरून पोलिस पाटील यांचा गावातील चौघांनी कोयता व खुरप्याने डोकीत व मानेवर सपासप वार करून खून केला. ही घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड) येथील देवाचीरांगी नावाच्या शेतात शनिवारी…
कळंबा कारागृहात फुटली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाहेब मुल्ला यांच्या हत्येची सुपारी; तब्बल 22…
सांगली:प्रतिनिधि
दि:२५:जुन:सांगली येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता नालासाब मुल्ला याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या हत्येनंतर अवघ्या ८ दिवसांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात…
सांगलीला नालसाहेब मूल्ला खून प्रकरण,पोलिसांनी २४ तासात छडा लावला, ३ आरोपींना अटक, मास्टरमाईंड कोण?…
नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता नालसाहेब मुल्ला यांचा गोळ्या घालून खून
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:जून: सांगली येथील शंभर फुटी परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारयकर्ते नालसाहेब मुल्ला यांना राहत्या घरी सुमारे सात राऊंड गोळ्या झाडून खून संशयित आरोपी फरार
सांगली येथील शंभर फुटी जवळ बाबा सप्लायर…
पुण्यात खळबळ! वारजेत 21 वर्षांच्या मुलावर भरदिवसा गोळीबार
पुणे:प्रतिनिधि
दि:१७:जून:शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली…
सांगलीतील बेरडमाचीत भरदिवसा बांधकाम कामगाराचा खून, हल्लेखोर अज्ञात
सांगली:प्रतिनिधि
दि:१६:जून:इस्लामपूर : बेरडमाची (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कदम विहीर परिसरात बांधकाम कामगाराचा अज्ञाताने डोक्यात हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. खुनाचे नेमके कारण आणि…
संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा; फडणवीसांनी लक्ष घालताच गुन्हा दाखल…
अहमदनगर:प्रतिनिधि
दि:०५:जुन:मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर…
कॉंग्रेसच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार
सांगली:प्रतिनिधि
०४:जून:नशेबाज तरुणांकडून होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी तिघांना…
रिलायन्स ज्वेलर्समध्ये फिल्मीस्टाईल दरोडा, पाच कोटींचे दागिने लंपास
सांगली:प्रतिनिधि
०४:जून:: सांगली येथे रिलायन्स ज्वेलर्समध्ये चोरट्यांन गोळीबार करत कोट्यवधींचे दागिने तसेच कॅश लंपास केल्याची थरारक घटना समोर आली आहे.
सांगली शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी मार्केट यार्डातील…
मिरजेत अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, महिला 25 टक्के…
मिरज:प्रतिनिधि
दि:०१: जून:सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील…