Browsing Category

उद्योगधंदा

डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि  १७: सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने…

वस्त्रोद्योगामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वस्त्रोद्योजकांनी स्विकार करावा:

इचलकरंजी:कयुम शेख  दि. १९ जानेवारीः वस्त्रोद्योगाच्या समस्यांचे निराकरण त्वरीत केले जाईल व त्यांच्या नवनविन कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असेल असे सूतोवाच वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांनी डीकेटीईमध्ये ‘वस्त्रदिशा:२०२३-२८’ या…

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत समितीची बैठक

मुंबई, :प्रतिनिधी  दि. १५ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण२०२३-२८ जाहीर करण्यात आले असून  या धोरणाच्या माध्यमातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये काही उपाययोजना…

गोकुळ’ सहकारातील आश्वासक ब्रँड

कोल्हापूर:प्रतिनिधी दि०४: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्‍छा भेट…

संपूर्ण महाराष्ट्रात नवे १०० कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार

मुंबई:प्रतिनिधी दि:०३:Jan: महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून कौशल्य संपन्न महाराष्ट्राच्या दिशेने महायुती सरकारने नवीन वर्षात आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले. १५ ते ४५…

टेक्स्पोजर – २०२४ आंतरराष्ट्रीय यंत्रसामुग्री प्रदर्शन

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि . ०२ जानेवारी. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग…

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल

कोल्हापूर,प्रतिनिधी  दि.०२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध…

नवीदिल्ली येथील भारत टेक्स २०२४ च्या प्रचारासाठी इचलकरंजीत ६ जानेवारीला रोड शो चे आयोजन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि:१ जानेवारी २०२४ : देशातील सर्व ११ टेक्सटाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलच्या वतीने नवी दिल्ली येथे २६ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मेगा टेक्सटाईल शो 'भारत टेक्स २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या…

मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कला दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाची भेट

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि २५: - शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान असणारा वस्त्रोद्योग आपल्याही देशात विकसित करावा या उद्देशाने दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाने…