Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
PHC कडवई येथे टी.बी. मुक्त आरोग्य मोहीम उत्साहात राबवली
संगमेश्वर: दीपक तुळसंणकर
दि .२६:कडवई (ता. संगमेश्वर) : प्राथमिक आरोग्य केंद्र, कडवई यांच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य मोहीम दिनांक २८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या विशेष मोहिमेचे आयोजन डॉ. पाटोळे मॅडम…
रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळातर्फे शालेय साहित्याचे वाटप
संगमेश्वर– दीपक तुळसणकर
दि .२५ : सांगमेश्वर तालुक्यातील रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळ (रजि.), सांताक्रूज – मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. कोकणातील संगमेश्वर, कनकाडी, दाभोळे या विविध…
मद्यपान व धुम्रपानापासून दूर राहून प्रोस्टेट आरोग्य टिकवा :डॉ. मकरंद खोचीकर
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि.२५: नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी दिला. सर्वच पुरुषांनी…
“शिवतीर्थ” परिसर नॉन व्हेज गाडे मुक्त”
इचलकरंजी : विजय धुत्रे
दि .२०: इचलकरंजी शहरातील "शिवतीर्थ" च्या आजू बाजूला असणाऱ्या नॉनव्हेज गाड्यांचे स्थलांतर बाबत नगर पथ विक्रेता समिती मध्ये निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष व…
खासदार धनंजय महाडीक यांची आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींशी बैठक
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.२१: आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार मा. श्री. धनंजय महाडीक यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. केंद्र शासनाचे मागील सहा ते सात महिन्यांचे थकित मानधन अद्याप न…
विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत मार्गदर्शन
लांजा:प्रतिनिधी
दि .२ :विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, देवधे-लांजा (रत्नागिरी), रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 मे रोजी पूनस,…
दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची निवड
जयसिंगपूर:राम आवळे
दि.२६: दक्षिण भारत जैन सभेच्या घटनेतील तरतुदीनुसार सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या दि. २५ मे रोजी सभेच्या सांगली येथील रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक व विविध क्षेत्रात…
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित
पुणे :प्रतिनिधी
दि .30 :ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्काराने पुण्यात गौरवित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२०व्या वधार्पन…
खेड कुणबी समाजोन्नती संघाच्या महिला अध्यक्षपदी ममता भुवड यांची निवड
खेड: नियाझ खान
दि. १८: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) च्या महिला अध्यक्षपदी ममता भुवड व उपाध्यक्ष पदी दीक्षा धाडवे (भेलसई),सिद्धी जाबरे (आंबये) सचिव पदी समृद्धी भुवड(भरणे), खजिनदार पदी साक्षी म्हादे (हेदली) व सहसचिव पदी…
थकीत मानधन लवकरच वितरित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार माननीय संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.…