Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
पंचगंगा नदीत झालेल्या मासे मरतुकीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: पंचगंगा नदीवरील सर्वात शेवटच्या तेरवाड बंधाऱ्यामध्ये दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शिरोळ तालुक्यात मासे मरतुकीची घटना घडत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला…
कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि…
शेतजमिन नावे असलेल्या मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींना 20 नोव्हेंबर पर्यंत संपर्क…
सांगली:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत शेतीपुरक / विविध शेतीवर आधारित व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील व तत्सम…
नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन गुरूवारपर्यंत चालणार मेळावा
सांगली:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा महिला व…
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीची वर्चस्व इचलकरंजी भाजपाच्या वतीने जल्लोष
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि:०७:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविला. यावेळी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी…
सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ…
मिरज:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर: सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना…
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना आनंदाचा शिधा वाटप
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर: जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा…
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि:05:नोव्हेंबर: भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर सकाळी साडेआठ वाजता भवानी मंडप, दुर्गा चौक, बिंदू चौक ते दसरा चौक अशी जनजागृती रॅली…
कबनूर मधील साखळी उपोषण स्थगित
कबनूर-हबीब शेखदर्जी
दि.३ : गेले ६ दिवस मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर येथील देशभक्त रत्नप्पा कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर दिवस रात्र साखळी उपोषण सुरू होते. या उपोषणास…
जिल्ह्यातील अन्य संगांयो कार्यालयाप्रमाणे इचलकरंजीतही अंमलबजावणी करण्याबाबत आदेश द्यावेत,
इचलकरंजी -प्रतिनिधी -
दि २ : संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना स्वयंस्पष्ट आणि अत्यल्प कागदपत्रांचा अर्ज शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केवळ इचलकरंजी वगळता केली जात आहे. मात्र इचलकरंजीतील…